मनुष्याचे शरीर हे एक शक्तीकुंड आहे. ह्या कुंडामध्ये शक्ती वा ऊर्जा वास्तव्य करते. आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होणारी संपूर्ण ऊर्जा ह्या कुंडा मधूनच प्रवाहित होत असते. आपल्या शरीरा मध्ये असणारी शक्ती ही या कुंडामध्ये वास्तव्य करते म्हणून तिला ‘कुंडलीनी शक्ती’ म्हणतात. जर मनुष्य अंतर्मुख होऊन आपल्या शरीरातच त्या शक्तीचा शोध घ्यायला लागलाRead the Rest…
भारतीय ऋषी मुनींनी ज्ञानप्राप्ती साठी अंत:प्रज्ञेवर भर दिला व ते अंत:र्मूख झाले. या उलट पाश्चात्य वैज्ञानिकांनी बहि:र्मुख चिंतनाच्या द्वारे विश्वाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी त्यांनी तार्किक विश्लेषण (Logical Analysis) तार्किक अनुमान पद्धती, प्रमाण तसेच तुलनात्मक विवेचन या पद्धतीचा वापर केला. पाश्चात्य विज्ञानाचा उगम ग्रीक परंपरेमध्ये आहे. विश्वाचे सुव्यवस्थितRead the Rest…
महायोग हे विज्ञान आहे. महायोग हे विज्ञान आहे हे सत्य मान्य केल्यावर विज्ञानामध्ये असलेली प्रत्यक्ष कृती (Practical) व शाब्दिक ज्ञान (Theoretical) हे भाग महायोगा मध्ये सुद्धा अंतर्भूत करावे लागतात. महायोग विज्ञाना मधील ‘तत्वमसी’ हे महावाक्य म्हणजे ‘ते ब्रम्ह तूच आहेस’ हे शाब्दिक ज्ञान आहे. मी ब्रम्ह आहे. मी ब्रम्ह आहे, सोऽहं, सोऽहं असाRead the Rest…
समस्त विश्वब्रम्हांडामध्ये ऊर्जा ओतप्रोत भरलेली आहे. ऊर्जा एकच आहे. आपल्याला मात्र ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये व गतीमध्ये अभिव्यक्त होत असताना दिसत असते. यापैकी प्रत्येक ऊर्जेची दिशा व गती वेगवेगळी असते. विश्वब्रम्हांडामध्ये अनंत स्वरूपामध्ये भासत असणारी ही ऊर्जा ज्यावेळेला घनीभूत अवस्थेला प्राप्त होते त्यावेळी त्या वैश्विक ऊर्जेला जो आकार प्राप्त होतो तोRead the Rest…
या समस्त सृष्टीचा जो मुळ आधार आहे तो मूल आधार म्हणजे मूळाधार चक्र होय. मूळाधार चक्राची देवता शनि आहे. या मूळाधार चक्रामध्ये आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा, सुप्त अवस्थेमध्ये असतात. प्रत्येकाला मोठे होण्याची इच्छा असते. प्रत्येकाला कर्तृत्वाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान होण्याची आकांक्षा असते. परंतु फक्त इच्छा व आकांक्षा असून कोणीही मोठाRead the Rest…
कुंडलिनी शक्ती शास्त्रज्ञांच्या मते हे विश्व म्हणजे शक्तीक्षेत्र आहे. विश्व अंतर्बाह्य स्फुरण पावणारे गतिमान व परिवर्तनशील आहे. विश्वाच्या प्रत्येक पदार्थात अणूंच्या इलेक्ट्रॉनचे भ्रमण स्पंदन सुरु आहे. ग्रह उपग्रह ताऱ्यांचे भ्रमण सुरु आहे. आपल्या आकाशगंगे सारख्या लक्षावधी आकाशगंगा आपल्या ब्रम्हांडामध्ये आहेत व एकेका आकाशगंगेत लक्षावधी ग्रह तारे आहेत. अणूच्या गर्भापासून तेRead the Rest…
ॐकारक सोऽहमधारक । अद्वैतविलासक आदिनाथ ॥ १ ॥ शक्तिप्रपातक कुंडलिनी धारक । महायोग उपासक आदिनाथ ॥ २ ॥ विश्व विकासक विश्व विनाशक । नवनिर्माण कारक आदिनाथ ॥ ३ ॥ सुक्ष्मरुप धारक महा विस्तारक । ब्रम्हांड व्यापक आदिनाथ ॥ ४ ॥ चित् धारक चैतन्य कारक । चिद् विलासक ओंकार ॥ ५Read the Rest…
Omkar Mission Omkar Meditation Center, Shani Mandir, Manpada Road, Dombivali East 421204 info@omkarmeditation.com
© 2015 All Rights Reserved. | Privacy Policy | Website Hosted & Managed by Supervision Host